Nashik | नाशिकचे साधू महंत भोंगा प्रश्नावर आक्रमक | Sakal |

मनसे पाठोपाठ नाशिकचे साधू महंत देखील भोंगा प्रश्नावर आक्रमक
भारतात स्पीकर वर हनुमान चालीसा लावायची नाही, मग काय पाकिस्तानात लावायची का ?
नाशिकचे महंत अनिकेतशास्त्री महाराज यांचा सवाल
मनसेच्या भूमिकेला साधू महंतांचा पाठिंबा
नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन करणार चर्चा
भोंगा प्रश्नावर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना आलीय नोटीस

#Nashik #AniketShastriMaharaj #Maharashra #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews